lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुड न्यूज

गुड न्यूज

Good news movie, Latest Marathi News

गुड न्यूजच्या ट्रेलरमध्ये दोन जोडप्यांची कथा सांगण्यात आली आहे ज्याचं आडनाव सेम आहे. ते म्हणजे बत्रा. हे दोघंही मुलासाठी आयव्हीएफ टेक्नॉलजी अवलंबतात. दिलजीत दोसांज - कियारा अडवाणी, अक्षय कुमार व करीना कपूर यांच्या गुड न्यूजमध्ये गोंधळ उडतो.
Read More
बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असूनही पहिल्यांदाच नर्व्हस दिसली करिना कपूर, हे होते कारण - Marathi News | First Time In Her Career Kareena Kapoor Looks uncomfortable, know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये यशस्वी अभिनेत्री असूनही पहिल्यांदाच नर्व्हस दिसली करिना कपूर, हे होते कारण

'गुड न्यूज' सिनेमात करीनासोबत अक्षय कुमार, दलजीत दोसांझ व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

स्ट्रगलिंग आयुष्याबद्दल सांगताना भावुक झाली ‘ही’ अभिनेत्री!! - Marathi News | 'This' actress became passionate about Struggling life !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रगलिंग आयुष्याबद्दल सांगताना भावुक झाली ‘ही’ अभिनेत्री!!

नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलिंग आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. ती हा खुलासा करताना काहीशी भावुक झाल्याचे समजतेय. ‘लस्ट स्टोरीज’मुळे माझ्या करिअरला खुप मोठं वळण मिळालं, असे तिने सांगितले. ...

Good News Trailer : स्पर्मसोबत उडालेल्या गोंधळात विनोदाचा भडीमारा, जाणून घ्या ट्रेलरबद्दल - Marathi News | Good News Trailer is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News Trailer : स्पर्मसोबत उडालेल्या गोंधळात विनोदाचा भडीमारा, जाणून घ्या ट्रेलरबद्दल

Good News Movie's Trailer : अक्षय कुमार व करीना कपूर यांचा आगामी चित्रपट 'गुड न्यूज'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...