lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुड न्यूज

गुड न्यूज

Good news movie, Latest Marathi News

गुड न्यूजच्या ट्रेलरमध्ये दोन जोडप्यांची कथा सांगण्यात आली आहे ज्याचं आडनाव सेम आहे. ते म्हणजे बत्रा. हे दोघंही मुलासाठी आयव्हीएफ टेक्नॉलजी अवलंबतात. दिलजीत दोसांज - कियारा अडवाणी, अक्षय कुमार व करीना कपूर यांच्या गुड न्यूजमध्ये गोंधळ उडतो.
Read More
अक्षय-करिनाच्या फॅन्ससाठी खुशखबर, Good Newwz ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई - Marathi News | Good Newwz Box Office Collection: Akshay Kumar's new film is a winner; likely to rake in Rs 18 cr on Day 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय-करिनाच्या फॅन्ससाठी खुशखबर, Good Newwz ने पहिल्याच दिवशी केली दमदार कमाई

गुड न्यूज या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कमाई केली आहे. ...

Good Newwz Review : कॉमेडी पण संवेदनशील, असा आहे अक्षय-करिनाचा 'गुडन्यूज' - Marathi News | Good Newwz Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good Newwz Review : कॉमेडी पण संवेदनशील, असा आहे अक्षय-करिनाचा 'गुडन्यूज'

वर्षाचा शेवट आणि सुरुवात या गुडन्यूजने नक्कीच दमदार होऊ शकते.    ...

'गुड न्यूज' चित्रपट बनविताना दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमोर होते हे चॅलेंज - Marathi News | Challenge that director Raj Mehta was in the making of 'Good News' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गुड न्यूज' चित्रपट बनविताना दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमोर होते हे चॅलेंज

अक्षय कुमार, करीना कपूर, दिलजीत दोसांझ व कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट गुड न्यूजमधून राज मेहता यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ...

कियारा अडवाणी म्हणते, 'गुड न्यूज'नं दिलं खूप काही..., वाचा सविस्तर - Marathi News | Kiara Advani says, 'Good news has given a lot ... Read more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कियारा अडवाणी म्हणते, 'गुड न्यूज'नं दिलं खूप काही..., वाचा सविस्तर

'गुड न्यूज' चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

करीना कपूरने आयुष्यात पहिल्यांदा घेतली होती इतकी मोठी रिस्क? वाचा सविस्तर - Marathi News | The biggest risk that Kareena Kapoor took for the first time in her life? Read on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीना कपूरने आयुष्यात पहिल्यांदा घेतली होती इतकी मोठी रिस्क? वाचा सविस्तर

आजघडीला सिनेमा नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि तैमूरला वेळ द्यायचा आहे. सिनेमा नाकारत असले तरी माझ्याकडे आज पाच सिनेमा आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी सिनेइंडस्ट्रीत काम, वाचा सविस्तर - Marathi News | Bollywood actor Diljeet Dosanjh wants to do work in Marathi cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्याला करायचंय मराठी सिनेइंडस्ट्रीत काम, वाचा सविस्तर

'उडता पंजाब', 'सूरमा' यांसारख्या हिंदी चित्रपटात झळकलेला अभिनेता व गायक दिलजीत दोसांझ लवकरच 'गुड न्यूज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

आली लहर केला कहर...! कियारा अडवाणीचे हे टॅलेंंट पहिल्यांदाच आलं सर्वांसमोर - Marathi News | Kiara Advani surprises audiences with a song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आली लहर केला कहर...! कियारा अडवाणीचे हे टॅलेंंट पहिल्यांदाच आलं सर्वांसमोर

कियाराचे हे टॅलेंट पाहून सगळे चकीत झाले आहेत. ...

डिप्रेशनमुळे दोन वर्षांपासून गायब होती ही अभिनेत्री, आता करणार चित्रपटसृष्टीत कमबॅक - Marathi News | Anjana Sukhani explains absence from films: ‘I was clinically depressed’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिप्रेशनमुळे दोन वर्षांपासून गायब होती ही अभिनेत्री, आता करणार चित्रपटसृष्टीत कमबॅक

ही अभिनेत्री डिप्रेशनमध्ये असल्याने ती चित्रपटात काम करत नव्हती असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...