लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोंदिया

गोंदिया

Gondiya-ac, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 ; काट्याच्या लढतीत शिवणकर चौथ्यांदा विजयी - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Shivankar won for the fourth time in the bout | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Maharashtra Election 2019 ; काट्याच्या लढतीत शिवणकर चौथ्यांदा विजयी

महादेव शिवणकर यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवानी आणि उमा भारतीसारखे केंद्रातील दिग्गज नेते आमगावला येऊन गेले. उमा भारती या थेट दिल्लीवरुन रेल्वे प्रवास करीत सालेकसा तालुक्याच्या कुणबीटोला या लोधी बहुल परिसरातल्या गावात येऊन गेल्या होत्या. राज्याचे त ...

Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 ; 76 Candidates in the election arena | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात

राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच ...

Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Veteran candidates filed nominations on the last day | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Maharashtra Election 2019 ; दिग्गज उमेदवारांनी शेवटच्या दिवशी दाखल केले नामाकंन

शुक्रवारी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुर्गा चौक येथून रॅली काढून अर्जुनी मोरगाव येथील उपविभागीय कार्यालयात नामाकंन दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापूरे यांनी म ...

Maharashtra Election 2019 ; अर्जुनी मोरगावात दुहेरी लढतीची शक्यता - Marathi News | Maharashtra Election 2019 ; The possibility of a double battle in Arjuni Morgaon | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Maharashtra Election 2019 ; अर्जुनी मोरगावात दुहेरी लढतीची शक्यता

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव तालुके तसेच गोरेगाव तालुक्याचा मोहाडी महसूल मंडळाचा समावेश आहे. क्षेत्रात २९५ गावे असून या निवडणूकीसाठी ३१६ मतदान केंद्र आहेत. अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यातील काही गावे नक्षलग्रस ...

Maharashtra Election 2019 ; दिग्गज दाखल करणार उमेदवारी अर्ज आज - Marathi News | Maharashtra Election 2019 ; Giants will apply for candidacy today | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Maharashtra Election 2019 ; दिग्गज दाखल करणार उमेदवारी अर्ज आज

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार मनोहर चंद्रिकापूरे सकाळी १० वाजता अर्जुनी मोरगाव येथील प्रसन्ना सभागृहातून रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वेळी त्यांच्यासोबत खा.प्रफुल्ल पटेल, माजी आ.राजेंद्र जैन तसेच काँग्रेस आणि राष् ...