लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? - Marathi News | Something different is happening from China...! Massive purchase of gold and silver in the wake of the US-Iran war; A new move to boost the dollar? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?

China Gold Purchase: इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने सोन्या-चांदीची खरेदी वाढवली आहे. डॉलरला शह देण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी चीनची ही मोठी चाल मानली जात आहे. ...

सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा - Marathi News | Gold and Silver Base Import Price Cut: Why Domestic Prices Might Drop Soon? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

Gold Silver News : सरकारने सोने आणि चांदीच्या आयात-आधारभूत किमतींमध्ये कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे. ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती - Marathi News | Gold and silver prices 6 april 26 rise sharply Gold becomes more expensive than Rs 2000 while Silver becomes more expensive than Rs 6000 Take the new prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती

Gold Price Today: सोने आणि चांदीच्या किमतीत आज मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत चांदीचा दर ६ हजार रुपयांनी वाढला आहे. पाहा काय आहेत सोन्याचे नवे दर? ...

Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold Price Today: Gold price drops by Rs 26293 in a month, silver drops by Rs 36393, quickly check the latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती हे या घसरणीचे मुख्य कारण मानले जात आहे... ...

Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर - Marathi News | Gold Silver rate Silver became cheaper by 35 thousand in a month while gold fell by 12 thousand See what are the new prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर

Gold Silver Price: गेल्या एक महिना सर्राफा बाजारासाठी अत्यंत चढ-उताराचा ठरला आहे. मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यात देशांतर्गत कमोडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, मात्र आता ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स' - Marathi News | Gold Silver Price today comex mcx Fall yellow and white metal become cheaper Golden chance for buyers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'

Gold-Silver Rate Fall: शनिवारी MCX वरील व्यवहार बंद असले, तरी जागतिक बाजारातील संकेत मात्र चिंताजनक आहेत. पाहा काय आहेत नवे दर ...

सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड - Marathi News | warangal sub registrar office raid gold worth 1 crore 25 lakh rupees and 25 lakh rupees cash recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड

तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील सब-रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचाराचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. ...

खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी - Marathi News | Gold Market Will it increase buyers tension peter scheff Legendary investor Peter Schiff makes a dire prediction about gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी

Gold Market Investment: मार्च महिन्यात सोन्याच्या किमतीत १७ वर्षांतील सर्वात मोठी मासिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, आता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ पीटर शिफ यांनी सोन्याच्या दरांबाबत एक नवीन आणि मोठं भाकीत केलंय. ...