लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

सोनाराच्या दुकानात चोरी करायला गेले अन् दुकानदाराच्याच जाळ्यात अडकले, कुत्र्याने घेतला चावा - Marathi News | couple goes to goldsmith shop for theft gets caught and attacked by dog viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सोनाराच्या दुकानात चोरी करायला गेले अन् दुकानदाराच्याच जाळ्यात अडकले, कुत्र्याने घेतला चावा

एक कपल अगदी श्रीमंत असल्याच्या थाटात तयार होऊन सोनाराच्या दुकानात जातं. मात्र ते दोघे असतात चोर. ते चोरी करायला जातातही पण दुकानाच्या मालकाच्या युक्तीसमोर त्यांचा प्लॅन फोल ठरतो... ...

Gold Price Today: नवरात्रोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या... - Marathi News | Gold Price Today: Big change in gold price before Navratri; Find out before you go shopping ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवरात्रोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या...

Gold Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित घट झाली. सोने 1,752 डॉलर प्रति औंस होते. तर चांदी 22.16 डॉलर प्रति औंस होते. वर्षाच्या अखेरीस सोने नवीन रेकॉर्ड करू शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ...

बापरे! गुदाशयात ४२ लाखांचं सोनं लपवून दिल्लीला जात होता तस्कर, विमानतळावर 'असा' झाला खुलासा - Marathi News | cisf and custom officer caught a man with 900 gm gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! गुदाशयात ४२ लाखांचं सोनं लपवून दिल्लीला जात होता तस्कर, विमानतळावर 'असा' झाला खुलासा

तस्करानं चक्क आपल्या गुदाशयात ९०८.६८ ग्रॅम इतक्या वजनी सोन्याची एकूण चार पाकिटं पेस्ट गुदाशयात लपवून ठेवली होती.  ...

दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ - Marathi News | Clean hands on Saenya in the name of shining jewelry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दागिने चमकविण्याच्या नावावर साेन्यावर हात साफ

भामट्यांनी गॅसवर उकळत्या पाण्यात दागिने साफ करून देताे असे सांगितले. त्यानंतर माेठ्या चलाखीने गॅसवरील भांड्यात दागिने ठेवल्याचे भासवून या दाेन जावांचे दागिने घेऊन पळ काढला. ...

तीक्ष्ण नजरेने 'त्या' शोधतात धुळीतून सोने; सोनाराच्या दुकानातील झारेकरी महिलांचा संघर्ष - Marathi News | With sharp eyes they seek gold from the dust; The struggle of Jharekari women in a goldsmith's shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तीक्ष्ण नजरेने 'त्या' शोधतात धुळीतून सोने; सोनाराच्या दुकानातील झारेकरी महिलांचा संघर्ष

सराफा बाजारातील सोनाराच्या दुकानात व बाहेरील कचरा साफ करून झारेकरी महिला घमेल्यात भरून घेतात. ...

गुड न्यूज! चांदी २ हजार, तर सोने ५५० रुपयांनी घसरले; आठ महिन्यांतील सर्वात कमी भाव - Marathi News | silver down rs 2000 and gold rs 550 lowest price in eight months pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुड न्यूज! चांदी २ हजार, तर सोने ५५० रुपयांनी घसरले; आठ महिन्यांतील सर्वात कमी भाव

गेल्या आठ महिन्यातील हे सर्वात कमी भाव आहेत. ...

सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूक करण्याकडे सोलापूरकरांचा वाढला कल - Marathi News | As gold became cheaper, Solapurkars became more inclined to invest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोने स्वस्त झाल्याने गुंतवणूक करण्याकडे सोलापूरकरांचा वाढला कल

सध्या सोन्याचा १० ग्रॅमचा भाव ४७,४५०, तर चांदी ६५,००० ...

खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा  - Marathi News | Crime against 2 goldsmiths, including a crook who were done fraud with bank by bogus gold | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला 11 लाखास गंडवणाऱ्या भामट्यासह 2 सराफांविरोधात गुन्हा 

Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते. ...