लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी - Marathi News | Gold imports rise by 353 per cent in six months pds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सोन्याची आयात वाढली सहा महिन्यांत ३५३ टक्क्यांनी

Gold : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नुकतीच सहा महिन्यांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीमध्ये देशात २४ अब्ज डॉलरचे सोने आयात केले गेले. ...

Tamil Nadu: मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास - Marathi News | Tamil Nadu: 2,000 forts in temples to be melted down, development of temples through interest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरांमधील २ हजार किलाे साेने वितळविणार, व्याजातून मंदिरांचा विकास

Tamil Nadu: राज्याच्या हिंदू चॅरिटेबल ॲण्ड रिलिजिअस एन्डाेवमेंट्स विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १३ ऑक्टाेबरला या याेजनेचे उद्घाटन केले हाेते.  ...

पत्नीची शेवटची इच्छा म्हणून इंजिनिअरने महाकालेश्वर मंदिरात अर्पण केले तब्बल 17 लाखांचे दागिने - Marathi News | for last wish of his wife engineer donated jewellery worth 17 lakhs to mahakal in ujjain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीची शेवटची इच्छा म्हणून इंजिनिअरने महाकालेश्वर मंदिरात अर्पण केले तब्बल 17 लाखांचे दागिने

Jewellery worth 17 lakhs : भगवान महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दरवर्षी उज्जैनला यायच्या. रश्मी प्रभा या गेल्या महिन्याभरापासून आजारी होत्या. ...

फेसबुकवरची मैत्री कमिशनच्या आमिषाने पडली महागात  - Marathi News | Friendship on Facebook fell expensive due to the lure of the commission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरची मैत्री कमिशनच्या आमिषाने पडली महागात 

Fraud Case : महिलेने दागिने गहाण ठेऊन दिले ४ लाख  ...

मोत्यांच्या दागिन्यांची 'अशी' काळजी घ्या! मग बघा सणावाराला खुलेल त्यांची चमक - Marathi News | How to take care of pearl jewelry to maintain its shine and natural glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोत्यांच्या दागिन्यांची 'अशी' काळजी घ्या! मग बघा सणावाराला खुलेल त्यांची चमक

सोन्याचे दागिने जसे तुम्ही चटकन कुठेही ठेवून देऊ शकता, तसे काही मोत्यांच्या दागिन्यांबाबत करू नका. कारण सोन्याच्या दागिन्यांपेक्षाही माेत्यांच्या दागिन्यांना जास्त जपणे आवश्यक असते. ...

सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक् - Marathi News | chennai air custom seizes 5 kg gold worth 5 crore 5 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनं तस्कीरीचा 'स्मार्ट' प्रयत्न, मोबाईल पाहून पोलिसही झाले अवाक्

Gold Smuggling : तस्करांनी चेन्नईमध्ये अशीच एक युक्तीने सोनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला पण तो फसला आणि ते पकडले गेले. ...

सॅल्यूट! साडेसात लाखांचं १०० ग्रॅम सोन्याचं नाणं चुकून कचऱ्यात टाकलं, सफाई कर्मचाऱ्यानं परत केलं - Marathi News | Tamil Nadu man 100 gm gold coin thrown in garbage sanitation worker returns it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅल्यूट! साडेसात लाखांचं १०० ग्रॅम सोन्याचं नाणं चुकून कचऱ्यात टाकलं, सफाई कर्मचाऱ्यानं परत केलं

प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोच्च गुण समजला जातो. जो व्यक्ती प्रामाणिकपणानं वागतो त्याचं समाजात आणि स्वत:च्या नजरेतही महत्त्वाचं स्थान प्राप्त करतो. ...

दसऱ्याला कामगाराने लुटले मालकाच्या दुकानातील सोने; एक कोटीचे दागिने लंपास - Marathi News | Dussehra robbed gold shop by worker one crore ornaments robbed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दसऱ्याला कामगाराने लुटले मालकाच्या दुकानातील सोने; एक कोटीचे दागिने लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांचे चिखली येथील कृष्णानगर चौकात श्री. महावीर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे ...