लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

काय सांगता! १० ग्रॅम सोन्याचे फक्त ९९ रुपये, दर पाहून नेटकरी चक्रावले - Marathi News | gold bill of 1959 is going viral check gold price 63 years before | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! १० ग्रॅम सोन्याचे फक्त ९९ रुपये, दर पाहून नेटकरी चक्रावले

सध्या सोन्या, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. नव्या वर्षात सोन्याचे दराने पुन्हा रेकॉर्ड मोडले आहे.  ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा दर ५६,२०० रुपयांवर जावून रेकॉर्ड बनवले होते. ...

नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Will Sene be cheaper in the new year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात साेने हाेणार स्वस्त? आयात शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव

देशात ८०० ते ९०० टन साेने आयात हाेते. ...

पोलिसांनी मिळवून दिले रिक्षात विसलेले लाखो रुपयांचे दागिने; सीसीटीव्हीच्या माध्यमाने घेतला शोध  - Marathi News | Police recovered jewelry worth lakhs of rupees lying in the rickshaw; Search was conducted through CCTV | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पोलिसांनी मिळवून दिले रिक्षात विसलेले लाखो रुपयांचे दागिने; सीसीटीव्हीच्या माध्यमाने घेतला शोध 

रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने रिक्षाचा शोध घेत रिक्षा चालकाकडून पाच लाखाचे दागिने आणि रोकड हस्तगत गेली आहे. रामनगर पोलिसांकडून हे दागिने संबंधितांना परत करण्यात आले आहेत. ...

लग्नसराईत दागिने महागले, अधिक मासातील जावयाचे सोने आताच घेऊन ठेवा - Marathi News | Wedding jewelry is expensive, keep the gold of the son-in-law in the extra month now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लग्नसराईत दागिने महागले, अधिक मासातील जावयाचे सोने आताच घेऊन ठेवा

आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता सोने व चांदीत तेजी कायम राहील. ...

सोने ५७,५०० तर चांदी ८१ हजारांवर जाणार? जाणकारांचे मत; सोन्याची मागणी वाढतेय - Marathi News | gold will go to 57 500 and silver to 81 thousand expert opinion demand for gold is increasing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने ५७,५०० तर चांदी ८१ हजारांवर जाणार? जाणकारांचे मत; सोन्याची मागणी वाढतेय

येत्या मार्चपर्यंत सोन्याचा दर ५७,५०० रुपयांच्या,तर चांदीचा दर ८१ हजार रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे ...

अंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात, जोरदार स्वागत; १००० साधूसंत येणार, ३०० किलो सोनं दान - Marathi News | Mukesh Ambani's grandson first in India, welcome of isha and ajay; Donate 300 kg of gold to 1 thousand sadhus by ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींचे नातू पहिल्यांदाच भारतात, जोरदार स्वागत; १००० साधूसंत येणार, ३०० किलो सोनं दान

ईशा आणि अजय यांनी आपल्या मुलीचे नाव आदिया आणि मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे ...

औषधांच्या कॅप्सुलमध्ये सोन्याची पेस्ट; सोने तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावर अटक - Marathi News | gold paste in medicinal capsules; Gold smuggling woman arrested at Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधांच्या कॅप्सुलमध्ये सोन्याची पेस्ट; सोने तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावर अटक

बँकॉक-पुणे या आंतरराष्ट्रीय विमानाने ही महिला पुण्यात आली होती... ...

दीड कोटींचे दागिने सापडले मध्य प्रदेशात; सीसीटीव्हीच्या आधारे शोध, मुख्य आरोपी फरार - Marathi News | Jewels worth one crore found in Madhya Pradesh; Search based on CCTV, main accused absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड कोटींचे दागिने सापडले मध्य प्रदेशात; सीसीटीव्हीच्या आधारे शोध, मुख्य आरोपी फरार

आरोपीने १ कोटी ४४ लाख रुपयांचे एकूण २ किलो ७३२ ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे तसेच दागिने चोरले होते. ...