लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोनं

सोनं, मराठी बातम्या

Gold, Latest Marathi News

DRI ने पकडले १०१ किलो सोने, मुंबई, पुणे, पाटणा येथे कारवाई; ७ जणांना अटक - Marathi News | DRI seizes 101 kg gold, Mumbai, Pune, Patna action; 7 people arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :DRI ने पकडले १०१ किलो सोने, मुंबई, पुणे, पाटणा येथे कारवाई; ७ जणांना अटक

दुसऱ्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी पुणे येथे कारवाई केली. हैदराबाद येथून पुणे मार्गे मुंबईत येणाऱ्या एका बसमध्ये २ सुदानी नागरिकांनी आपल्या हँडबॅगमध्ये साडेपाच किलो सोन्याची पेस्ट लपवली होती. ...

दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक - Marathi News | Gold coins issued twice, brass issued the third time; farm labour was cheated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दोन वेळेस दिले सोन्याचे शिक्के, तिसऱ्यावेळी निघाले पितळी; सालगड्याची झाली फसवणूक

एक लाख दहा हजार रुपये घेऊन ६३ पितळेचे शिक्के देत फसवणूक केली ...

नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त - Marathi News | 40 lakh gold seized from Go Air cabin toilet at Nagpur airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर गो एअरच्या कॅबिन टॉयलेटमधून तब्बल ४० लाखांचे सोने जप्त

तस्करीचा प्रयत्न उधळला : सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटची कारवाई ...

चार महिन्यांत चोरले दीड कोटींचे सोने, इंजिनिअरसह चौघांना अटक - Marathi News | One and a half crore worth of gold stolen in four months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार महिन्यांत चोरले दीड कोटींचे सोने, इंजिनिअरसह चौघांना अटक

कास्टिंग इंजिनिअरसह चौघांना अटक ...

आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण - Marathi News | R. Madhavan's son vedant shines in Khelo India, Vedant wins five golds | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आर. माधवनचा मुलगा खेलो इंडियामध्ये चमकला, वेदांतने पटकावले पाच सुवर्ण

जलतरणात वेदांतने पटकावली पाच सुवर्णपदके ...

सोन्यातील गुंतवणूक देईल छप्परफाड रिटर्न्स; पाच वर्षात मिळेल १५ टक्के परतावा...! - Marathi News | During the Corona period, there was a large fluctuation in the price of gold. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातील गुंतवणूक देईल छप्परफाड रिटर्न्स; पाच वर्षात मिळेल १५ टक्के परतावा...!

कोरोना काळात सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार नोंदविण्यात आले. ...

Gold Price Today: सोने, चांदीचे दर गडगडले! झटपट जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Price Today: Gold, silver prices tumbled! Get instant new rates... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने, चांदीचे दर गडगडले! झटपट जाणून घ्या नवे दर...

जागतिक बाजारातील घसरणीमुळे भारतीय सर्राफा बाजारातही सोन्या चांदीच्या दरात घट झाली. ...

सोने स्वस्तात खरेदीची इच्छा पडली महागात, ३० लाखांची फसवणूक; चौकडी अटकेत - Marathi News | Wanted to buy gold at cheap cost, fraud of 30 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोने स्वस्तात खरेदीची इच्छा पडली महागात, ३० लाखांची फसवणूक; चौकडी अटकेत

मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाला एक ग्रॅम सोने देऊन या सोन्याची पारख करण्यास ठग गँगच्या सदस्याने सांगत गुप्त धनातील सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवले होते. ...