शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : गोकूळमधील नाराजांना देवस्थानच्या मधाचे बोट, सदस्य नियुक्तीत संधी

कोल्हापूर : गोकूळ रणांगण : अपात्रतेवरून विभागीय सहनिबंधकाकडे १५ जणांचे अपील

कोल्हापूर : Gokul Milk Election : भारती डोंगळे, शिंपी, धुरे, नांदेकर, पी. जी. शिंदेंचे अर्ज अवैध

कोल्हापूर : Gokul Milk Election : पालकमंत्र्यांची झोप होण्यापुर्वीच महाडिक जिल्हा पिंजून काढतात

कोल्हापूर : Gokul Milk Election : आबिटकरांचं ठरलं, गोकुळला विरोधी आघाडीसोबतच

कोल्हापूर : GokulMilk Election- इच्छुक उमेदवारांनी किमान दहा लिटर दुध न थकता काढून दाखवावे : राजू शेट्टी

कोल्हापूर : Gokul Milk Election -महाडिक यांची आमदार आवाडे यांच्याशी तासभर चर्चा

कोल्हापूर : गोकुळ उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी

कोल्हापूर : GokulMilk Election-हत्तरकींची उमेदवारी नक्की,इतरांना प्रतीक्षा!

कोल्हापूर : GokulMilk Election-सरूडकरांच्या निर्णयाने शाहू आघाडीत अस्वस्थता