शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    गोकुळ

    गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

    Read more

    कोल्हापूर : Gokul Milk Election : गोकुळ निवडणुकीबाबत म्हणणे सादर करा

    कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू 

    कोल्हापूर : Gokul Milk Election : तुमच्या मनात आहे, तेच माझ्या मनात : धनंजय महाडीक

    कोल्हापूर : गोकुळच्या शाहूवाडी तालुक्यातील ठरावधारकाचा कोरोनाने मृत्यू

    कोल्हापूर : राजे गटाला जागेसाठी समरजित घाटगे आग्रही

    कोल्हापूर : अरुण नरके यांना निरोप देताना गोकूळचे सभागृह गहिवरले

    सांगली : ‘गोकुळ’च्या संग्रामात पेठनाक्यावरील महाडिक बंधूंची ‘एन्ट्री’

    कोल्हापूर : गोकुळमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या

    कोल्हापूर : धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, हसन मुश्रीफ यांचा इशारा

    कोल्हापूर : उच्च न्यायालयातील गोकुळची याचिका पुन्हा फेटाळली