शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

लोकमत शेती : 'डिबेंचर' योजना चांगली; मात्र नेत्यांनी योजनाच बंद करण्याचे सूतोवाच केल्याने संस्था पातळीवर संभ्रमावस्था

कोल्हापूर : शौमिका महाडिक यांनी काढलेल्या मोर्चाने मनाला ठेच - मंत्री मुश्रीफ; सतेज पाटलांनी लगावला टोला, म्हणाले..

लोकमत शेती : गोकुळचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट; दूध खरेदी दरात वाढ तर पशुखाद्य पोत्याच्या दरात कपात

कोल्हापूर : ..अन्यथा गोकुळचे दूध बंद करू, संस्थाचालकांचा इशारा; आयकर चुकवून शासनाबरोबर उत्पादकांनाही फसवल्याचा आरोप

कोल्हापूर : Kolhapur: शौमिकांनी डिबेंचरबाबत त्यांच्या सासऱ्यांना विचारावे, अरुण डोंगळे यांचा टोला 

लोकमत शेती : राज्यातील 'हा' दूध संघ वसुबारसनिमित्त दिवाळी भेट देणार? दूध दरात वाढ होण्याची शक्यता

कोल्हापूर : Kolhapur: 'डिबेंचर'प्रश्नी दूध उत्पादकांचा 'गोकुळ'वर मोर्चा; कार्यालयात जनावरे घुसवली, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट

कोल्हापूर : Kolhapur: डिबेंचरप्रश्नी उद्या ‘गोकुळ’वर जनावरांसह मोर्चा

कोल्हापूर : Kolhapur: डिबेंचरवरून आरोप-प्रत्यारोप, ‘गोकुळ’ दूध संघ गेली ३२ वर्षांपासून करतय कपात; डिबेंचर म्हणजे काय?.. जाणून घ्या

कोल्हापूर : Kolhapur: उसाचा वजनकाटा तपासणीचे दीड कोटींची हायड्रोलिक क्रेन गेली गंजून, काटामारी चव्हाट्यावर तरी दुर्लक्ष