शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’च्या पशुखाद्य कारखान्यात ३५ लाखांचा अपहार, संचालक मंडळात अस्वस्थता

लोकमत शेती : राज्यात ७४४९ शेतकऱ्यांना ७३ लाखांचे दुध अनुदान; तुम्हाला मिळाला का फायदा?

लोकमत शेती : दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे

कोल्हापूर : बेळगावजवळ गोकुळच्या अधिकाऱ्यांना डांबले, दूध दरात कपात केल्यामुळे दूध उत्पादक संतप्त 

लोकमत शेती : 'गोकुळ'ने केली कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस, गाय दूध खरेदी दरात कपात

कोल्हापूर : ‘गोकुळ शक्ती’ दूध मुंबईकरांच्या पसंतीस उतरेल, सतेज पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

लोकमत शेती : दूध अनुदानासाठी आता दिवसाऐवजी दहा दिवसाला माहिती भरता येणार

कोल्हापूर : ‘गोकुळ’ला दृष्ट लागू देऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन 

कोल्हापूर : Kolhapur: ‘गोकुळ’ने केली संस्था व्यवस्थापन खर्च अनुदानात वाढ