राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या १५व्या प्रांतीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातून दाखल झालेल्या महिलांनी शनिवारी (दि.१७) मिरवणूक काढत वातावरणनिर्मिती केली. संध्याकाळी रामकुंडावर महिलांनी गोदाआरती करून ‘अग्र प्रेरणा’ अधिवेशनाचा बिगुल वाजविला. ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
गोदावरी-अरुणा संगमाचे पौराणिक महत्त्व लाभलेले आहे. यासोबतच अरुणा नदी रामकुंडात येऊन गोदावरीला मिळते. अरुणाचा उगम रामशेज किल्ल्यावरुन झाल्याचे बोलले जाते. पंचवटीमार्गे अरुणा नदी गोदावरीला येऊन रामकुंडात मिळते. ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दीपावलीच्या पार्श् ...
दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या प्रदूषणाच्या विरोधात गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या याचिकेचे न्यायालयाने पुनरुज्जीवन करून घेतले असून यासंदर्भात येत्या गुरुवारी (दि.१) सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या राज्य शासनाने नद्यांच्या नियमन करणाऱ्या ...