पंचवटी : शहरात स्वच्छतेसाठी नाशिक महापालिकेने ठेकेदार नियुक्त करत कंत्राटी स्वच्छता कामगार नियुक्त केले असतांना असताना नवरात्र व दसरा उत्सवानंतर गोदाघाटावर निर्माल्याचे खच पडून होते. पंचवटी प्रभाग सभापती शितल माळोदे यांनी मंगळवारी गोदाघाटावर पाहणी दौ ...
नाशिक - काही प्रश्न हे कधीही न सुटणारे असतात. गोदावरी नदीचे शुध्दीकरण हा जणू त्यातीलच एक प्रश्न असावा. प्रयत्न खूप होतात, परंतु मूर्त स्वरूप कधी येणार हे स्पष्ट होत नाही. नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त कैलास जाधव यांनी गोदावरी शुध्दीकरणाचा संकल्प केला ...
गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गुरुवारी सायंकाळी ६ वाजे पासून विसर्ग वाढविण्यास प्रारंभ करण्यात आला, रात्री १० वाजेपर्यंत ४० हजारा पर्यंत तर मध्यरात्री १२ वाजेनंतर ७५ हजार विसर्ग वाढविण्यात आला होता. ...