हैदराबाद येथून दिल्ली येथे जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१० वाजता आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री विमानाला विलंब झाल्याने प्रवाशांनी गोंधळ केला. ‘गो एअर’च्या विमानाला उशीर झाल्याने हा गोंधळ झाला. ...
मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नाग ...
वाशाची तब्येत खराब झाल्यामुळे गुरुवारी सकाळी रांची येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. प्रवासादरम्यान एका २१ वर्षीय युवकाच्या छातीत दुखणे वाढले होते. ...
बेंगळुरू येथे काही तासांसाठी धावपट्टी बंद करण्यात आल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी ६ वाजता बेंगळुरूला जाणाऱ्या गो एअरच्या जी-८ ८११ विमानाने आठ तास उशिरा अर्थात दुपारी १.४५ वाजता उड्डाण भरले. ...
बेंगळुरुहून दिल्लीला जात असलेल्या गो-एअरच्या एक विमानाचे नागपूर विमानतळावर इमरजन्सी लॅँण्डींग करण्यात आले. या विमानातील प्रवाशांना बराच वेळ नागपूर विमानतळावर थांबवे लागले. शेवटी कंपनीने त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली. मात्र काही प्रवाशांन ...
प्रॅट अॅन्ड व्हिटनी प्रकाराचे इंजिन असलेल्या ए ३२० निओ प्रकाराच्या ११०० सीरिजच्या विमानांमध्ये सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडाची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)ने घेतली आहे. ...