लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गो-एअर

गो-एअर, मराठी बातम्या

Goair, Latest Marathi News

Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता - Marathi News | Will Go First airlines fly again Possibility of buying Ajay Singh easymytrip Nishant Pitti for 1000 crores details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go First पुन्हा उड्डाण घेणार? अजय सिंग, निशांत पिट्टी १००० कोटींना विकत घेण्याची शक्यता

गो फर्स्ट एअरलाइन्सच्या समस्या संपण्याची शक्यता आहे. ...

स्पाईस जेटच्या मालकाला गो-फर्स्टच्या खरेदीत रस - Marathi News | Spice jet owner interested in buying go first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्पाईस जेटच्या मालकाला गो-फर्स्टच्या खरेदीत रस

आर्थिक गर्तेत गेल्यामुळे गेल्यावर्षीच्या मे महिन्यापासून बंद पडलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या खरेदीत आता स्पाईसजेट कंपनीच्या मालकांनी रस दाखवला आहे. ...

घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती - Marathi News | The buyer and the seller are both in the loss! SpiceJet is eager to go first, informed the stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे. ...

गो-फर्स्टचे कर्ज खाते आता थकीत घोषित - Marathi News | go first loan account now declared delinquent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो-फर्स्टचे कर्ज खाते आता थकीत घोषित

उड्डाणासाठी पुन्हा प्रयत्नशील असलेल्या कंपनीला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  ...

गो फर्स्ट खरेदी करण्यास इंडिगो उत्सुक? - Marathi News | indigo keen to buy go first | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गो फर्स्ट खरेदी करण्यास इंडिगो उत्सुक?

आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या गो फर्स्ट विमान कंपनी खरेदी करण्यास देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगो उत्सुक असल्याचे वृत्त आहे. ...

२२ विमाने सुरू करण्याची गो-फर्स्टची योजना; डीजीसीएकडे दाखल केला प्रस्ताव - Marathi News | go first plans to launch 22 aircraft proposal submitted to dgca | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२२ विमाने सुरू करण्याची गो-फर्स्टची योजना; डीजीसीएकडे दाखल केला प्रस्ताव

शक्य झाले तर येत्या पाच महिन्यांत २२ विमानांचे उड्डाण करण्याचा कंपनीचा मानस आहे.  ...

Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू - Marathi News | big setback go first 200 pilot will join air india service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Firstला मोठा धक्का! विनंतीचा काही उपयोग नाही, २०० वैमानिक Air Indiaच्या सेवेत रुजू

गो फर्स्ट कंपनीने विमानोड्डाणे स्थगित केली तेव्हा कंपनीकडे सुमारे ७०० वैमानिक होते. ...

टिवटिव भोवली! पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणाऱ्या पालयटला 'गोएअर'ने कामावरून काढले - Marathi News | goair sacks pilot over derogatory tweet against PM narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिवटिव भोवली! पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट करणाऱ्या पालयटला 'गोएअर'ने कामावरून काढले

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह आणि अवमानकारक ट्विट केल्याप्रकरणी खासगी विमान कंपनी 'गोएअर'कडून संबंधित पायलटचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. ...