सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसिद्धीच्या मोहासाठी जळगावकरांचे संभाव्य नुकसान हे परवडणारे नाही. त्यामुळे सध्यातरी ‘गिरीशभाऊ जरा दमानं...’ हेच म्हणावंसं वाटतंय.... ...
वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्या हा संरक्षित वन्यजीव आहे. मानवी जीव वा पिकांना धोका निर्माण झाला तर असे वन्यजीव अपवादात्मक परिस्थितीत ठार मारण्याची तरतूद कायद्यात जरूर आहे. पण असे आदेश देण्याचे अधिकार वनमंत्री किंवा त्या खात्याच्या प्रधान सचिवांन ...
नमस्कार. काल आपण बिबट्याला मारायला स्वत: मैदानात उतरलात आणि आमची कॉलर एकदम टाईट झाली भाऊ. मंत्री असावा तर असा... एका चॅनलने जेम्सबॉन्डचे म्यूझिक लावून आपण कसे चालत गेलात, कशी पोज घेतली हे दाखवलं. ...
वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. ...
मुंबई- चाळीसगावच्या वरखेडे गावासह आजूबाजूच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या मागे बंदूक घेऊन गिरीश महाजन धावले असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. गिरीश महाजन यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होते आहे. या प्रकर ...