माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
नाशिक महापालिकेतील सत्ता भाजपकडेच राहण्यात ‘मनसे’ची भूमिका निर्णायक ठरलीच, शिवाय शिवसेना व काँग्रेसमध्ये सांधा जुळू न शकल्याची बाबही त्यांच्या पथ्यावर पडली. त्यामुळे स्वकर्माऐवजी प्राप्त परिस्थितीनेच भाजपच्या पदरी यश पडल्याचे म्हणता यावे. यात निष्ठाव ...
भाजपतील फाटाफूट, विरोधकांची महाशिवआघाडीची मोट यानंतरही बहुमतासाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या निवडणुकीत अखेर भाजपची सरशी झाली. ...
बहुमत असतानाही पक्षात फाटाफूट आणि दुसरीकडे विरोधी पक्षांची वाढती ताकद, त्यातच पक्षांतर्गत उमेदवारीसाठी रस्सीखेच या सर्व पार्श्वभूमीवर संकटात सापडलेल्या भाजपसाठी पक्षाचे नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ ठरले. त्यांनी बहुमताची जुळणी केलीच, परंतु ...
महाशिव आघाडी पॅटर्नमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिकच्या महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेसह अन्य इच्छुकांनी बुधवारी (दि.२०) अर्ज दाखल केले. मात्र, भाजपच्या वतीने तीन जणांना अर्ज दाखल करण्यास सांगितले जात असताना प्रत्यक्षात पाच नगरसेवकांनी अर् ...