लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जर्मनी

जर्मनी

Germany, Latest Marathi News

Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू - Marathi News | Coronavirus: Efforts are underway to develop corona vaccines at 150 locations around the world mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये एकूण ५१० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जाणार आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,637,673 over 184,217 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू

Coronavirus : अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus : कोरोनामुळे जर्मनीचं मोठं नुकसान, अँजेला मार्केल यांनी थेट चीनलाच पाठवलं 149 बिलियन युरोचं बिल - Marathi News | Coronavirus : Germany sends huge bill for coronavirus damages to China api | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनामुळे जर्मनीचं मोठं नुकसान, अँजेला मार्केल यांनी थेट चीनलाच पाठवलं 149 बिलियन युरोचं बिल

कोरोना प्रभावित देशांमध्ये अमेरिका, इटली स्पेन आणि फ्रान्सनंतर जर्मनी पाचव्या क्रमाकांवर आहे. म्हणजे इथेही मोठं नुकसान झालं आहे. ...

जर्मन प्राध्यापकांची चिकाटी वाखाणण्यासारखीच; भारतीय विद्यार्थ्याचा विलक्षण अनुभव  - Marathi News | Just like the German professor's persistence; Experience of Indian Student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जर्मन प्राध्यापकांची चिकाटी वाखाणण्यासारखीच; भारतीय विद्यार्थ्याचा विलक्षण अनुभव 

संकट झेलून त्यानंतरही दिलेले काम निष्ठेने करण्याचा जर्मन नागरिकांचा स्वभावच ...

तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट - Marathi News | Germany arrested five tajiks suspected to be connected with is terror cell sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तजाकिस्तानच्या पाच नागरिकांना जर्मनीत अटक, आयएसशी संबंध असल्याचा संशय; आखत होते 'असा' कट

जानेवारी 2019मध्ये इस्लामिक स्टेटमध्ये सामील होणे आणि सुरुवातीला तजाकिस्तानमध्ये हल्ल्याचा कट आखणे, असे आरोप संशयित अजीजजोन बी, मुहम्मदली जी, फरहोशोह के, सुनतुलोख के आणि रावसन बी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ...

अमेरिकेच्या निर्णयाचा होऊ शकतो दूरगामी परिणाम, हे आहेत WHOला फंडिंग करणारे 5 मोठे देश - Marathi News | This five Nations who funds maximum amount to WHO sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेच्या निर्णयाचा होऊ शकतो दूरगामी परिणाम, हे आहेत WHOला फंडिंग करणारे 5 मोठे देश

डब्ल्यूएचओला निधी देणाऱ्या देशांत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला सर्वाधिक मदत मिळत होती. त्यामुळे अमेरिकेने निधी रोखण्याचा घेतलेला निर्णय फार मोठा असून याचे दूरगामी परिणाम होतील, असे बोलले जात आहे. ...

Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत' - Marathi News | Coronavirus india became angel for the world in war against corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत जगातील देशांसाठी भारत ठरला 'देवदूत'

Coronavirus : जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1 लाखांच्या वर पोहोचला आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 14,34,825 over 82,156 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

Coronavirus : अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...