शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जॉर्ज फर्नांडिस

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं.

Read more

मुंबई : ... त्यासाठी एकनाथ शिंदे लायक नाहीत; संजय राऊतांनी सांगितला पुढचा पिक्चर

संपादकीय : बातमीतला जॉर्ज

फिल्मी : ‘ठाकरे’नंतर सुरु झाली जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकची तयारी!

संपादकीय : ‘बंद सम्राटा’ तुझे डोळे बंद झाले हे बरेच झाले

पुणे : जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चारच नगरसेवक

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेत असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करणारा नेता हरपला

छत्रपती संभाजीनगर : खांद्यावर गाठोडे घेऊन उतरले ते जॉर्ज फर्नांडिस होते, यावर विश्वासच बसत नव्हता !

नागपूर : नागपुरात रचला गेला होता रालोआ’चा पाया

नागपूर : जॉर्ज फर्नांडिस यांना लोकप्रतिनिधींनी वाहिली शब्दसुमनांजली

नागपूर : कामगार चळवळीबाबत ‘जॉर्ज’ होते चिंतित