लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, फोटो

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
'गौतमी पाटीलची प्रत्यक्षात भेट घेणार अन्..'; पुढारी छोटा पण बाता मोठ्या - Marathi News | 'Will actually meet Gautami Patil and..''; A big story of a small leader ghanshyam darode on musandi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गौतमी पाटीलची प्रत्यक्षात भेट घेणार अन्..'; पुढारी छोटा पण बाता मोठ्या

लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील आणि महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. ...

'सबसे कातील गौतमी पाटील' असं का म्हटलं जातं?, खुद्द गौतमीनेच दिलं उत्तर, म्हणाली... - Marathi News | Why is it called 'Sabse Katil Gautami Patil'?, Gautami herself gave the answer, said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सबसे कातील गौतमी पाटील' असं का म्हटलं जातं?, खुद्द गौतमीनेच दिलं उत्तर, म्हणाली...

Gautami Patil : गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे. गौतमी पाटीलचे चाहते सबसे कातील गौतमी पाटील असं म्हणत असतात. ...

'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही'; चाहत्याने केली गौतमीकडे खास मागणी - Marathi News | gautami patil fan proposed her for marriage on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला कधीच त्रास देणार नाही'; चाहत्याने केली गौतमीकडे खास मागणी

Gautami patil: गौतमीच्या या पोस्टवर चाहत्याने केलेल्या कमेंटची सध्या नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे. ...

'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र - Marathi News | farmers son letter to gautami patil | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही'; शेतकरी मुलाचं गौतमीला पत्र

Gautami patil: बीडमधील एका मुलाने हे पत्र लिहिलं असून सध्या सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

Gautami Patil : 'त्याच्याशी लग्न करेन कारण…', गौतमी पाटीलनं पहिल्यांदाच केला लग्नाबाबत केला खुलासा - Marathi News | Gautami Patil: 'I will marry him because...', Gautami Patil disclosed about marriage for the first time | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gautami Patil : 'त्याच्याशी लग्न करेन कारण…', गौतमी पाटीलनं पहिल्यांदाच केला लग्नाबाबत केला खुलासा

Gautami Patil : सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. ...

सबसे कातिल गौतमी पाटील..! एका कार्यक्रमासाठी घेते इतके मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक् - Marathi News | Gautami Patil is the best..! You will be speechless when you see the number of fees charged for one program | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातिल गौतमी पाटील..! एका कार्यक्रमासाठी घेते इतके मानधन, आकडा पाहून व्हाल अवाक्

Gautami Patil : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणाऱ्या गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. ...