लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप - Marathi News | marathi actor Pavan Choure slams Gautami Patil over Pune car Accident Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप

Pavan Choure And Gautami Patil : अभिनेता पवन चौरे याने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. ...

Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Chandrakant Patil over Gautami Patil Accident Case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

NCP Rohit Pawar And BJP Chandrakant Patil : रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी - Marathi News | Gautami patil did not even send a simple message Family alleges police appoints special officer after protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी

Gautami Patil Car Accident: रिक्षाचालक आता व्हेंटिलेटर असून एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही ...

Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video) - Marathi News | Minister Chandrakant Patil call to Police DCP in Pune Gautami Patil car accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)

Gautami Patil Car Accident: मंगळवारी पहाटे ५ वाजता पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा अपघात घडला. या अपघातातील जखमी रिक्षाचालक याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ...

आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं - Marathi News | Navratri 2025 Gautami Patil Dance Aai Gondhalala Ye Festive Special Song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई गोंधळाला ये! गौतमी पाटीलचं नवरात्रीनिमित्त गाणं प्रदर्शित, तुळजाभवानी चरणी घातलं साकडं

गौतमीचं 'आई गोंधळाला ये' हे नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ...

'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा - Marathi News | Gautami Patil Dance In Swimming Poolon Tip Tip Barsa Paani Song Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीप टीप बरसा पाणी'वर गौतमी पाटीलचा डान्स, स्विमिंग पूलमधील व्हिडीओ पाहून चाहते फिदा

गौतमी पाटील तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. ...

'लाडकी बहीण' योजनेवर सिनेमा येणार, अण्णा नाईक आणि गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत - Marathi News | laadki bahin yojana movie gautami patil to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाडकी बहीण' योजनेवर सिनेमा येणार, अण्णा नाईक आणि गौतमी पाटील दिसणार मुख्य भूमिकेत

'लाडकी बहीण' योजनेवर चक्क सिनेमा येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा मुहुर्तही नुकताच पार पडला आहे.  ...

तडफदार लावणी सादर होणार, सबसे कातिल गौतमी पाटील 'देवमाणूस'चा काटा काढणार? - Marathi News | Gautami Patil will be seen 'Devmanus Madhla Adhyay', She dances with kiran Gaikwad And Madhav Abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तडफदार लावणी सादर होणार, सबसे कातिल गौतमी पाटील 'देवमाणूस'चा काटा काढणार?

Gautami Patil : 'देवमाणूस मधला अध्याय' मालिकेच्या काही भागात प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलही (Gautami Patil) दिसणार आहे. दरम्यान आता तिच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...