ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली. Read More
अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या अंगारो सा या गाण्याने चाहत्यांना भुरळ पाडली होती. या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता श्रीवल्लीच्या या गाण्यावर गौतमी पाटीलने रील बनवला आहे. ...
सोशल मीडिया स्टार आणि लावणी डान्सर असलेल्या गौतमी पाटील(Gautami Patil) नखरेल अदांनी गौतमी चाहत्यांना घायाळ करत असते. सध्या तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...