लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, मराठी बातम्या

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
"मागची पिढी बिघडतेय त्याला कारणीभूत गौतमी पाटीलच", छोटा पुढारी पुन्हा संतापला - Marathi News | "Gotami Patil is responsible for the deterioration of the previous generation", the younger leader was angry again ghanshyam darode | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मागची पिढी बिघडतेय त्याला कारणीभूत गौतमी पाटीलच", छोटा पुढारी पुन्हा संतापला

तुम्ही जी मुसंडी मारताय ती चुकीच्या पद्धतीनं मारताय, तुम्ही योग्य पद्धतीने मुसंडी मारा. ...

पाव्हणं जेवला काय...! गाऊनवाल्या बाईंचा 'गौतमी' स्टाइल डान्स व्हायरल, अवधुत गुप्तेचंही 'स्टेटस' - Marathi News | What did Pavan eat...! 'Gautami' style dance of gown-walled woman goes viral, Avadhut Gupte's 'status' too | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाव्हणं जेवला काय...! गाऊनवाल्या बाईंचा 'गौतमी' स्टाइल डान्स व्हायरल, अवधुत गुप्तेचंही 'स्टेटस'

Social Viral: गाऊनवाल्या बाईंचा हा भन्नाट डान्स बघून तुमचीही पावलं थिरकली नाहीत तरच नवल! ...

गौतमी पाटीलचं छोट्या पुढाऱ्याला मोठं उत्तर; दादा म्हणत केला पलटवार - Marathi News | Gautami Patil's big answer to the small leader; Dada counterattacked in Sangli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गौतमी पाटीलचं छोट्या पुढाऱ्याला मोठं उत्तर; दादा म्हणत केला पलटवार

महाराष्ट्राचा बिहार करू नका, अशा शब्दात धनश्यामने गौतमी पाटीलवर टीका केली होती ...

Video : गौतमीच्या कार्यक्रमामुळे नवा वाद, लोकांचा पोलिसांना सवाल; "पुण्यातील रुग्णालयाशेजारीच...." - Marathi News | gautami patil dance program held near aims hospital audh pune people asked police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या कार्यक्रमामुळे नवा वाद, लोकांचा पोलिसांना सवाल; "पुण्यातील रुग्णालयाशेजारीच...."

गौतमीचा कार्यक्रम यावेळी सुरळीत झाला पण मग नेमकं बिनसलं कुठे? ...

गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण - Marathi News | Chaos at Gautami Patil Dance event in Nashik where photographers got beaten Police took action | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटील यांच्या नाशिक मधील कार्यक्रमात गोंधळ, फोटोग्राफर्सला मारहाण

कार्यक्रमातील प्रकारानंतर पोलिसांकडून सौम्य छडीमार ...

उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट' - Marathi News | Udayanraj knows artists; MPs gave Gautami Patil a special 'gift' to udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना कलाकारांची जाण; गौतमी पाटीलने खासदारांना दिलं खास 'गिफ्ट'

या भेटीनंतर तिने उदयनराजेंचा स्वभाव खूप छान असून त्यांना कलाकारांची जाण असल्याचं मह्टलंय.   ...

Gautami Patil : "तर मी लगेच लग्न करेन..."; गौतमी पाटीलने लग्नाबाबतच्या प्रश्नाला दिलं थेट उत्तर - Marathi News | Gautami Patil reveals about her marriage plans says will tie knot when any suitable proposes me | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तर मी लगेच लग्न करेन..."; गौतमी पाटीलने लग्नाबाबतच्या प्रश्नाला दिलं थेट उत्तर

Gautami Patil on Marriage: पत्रकारांशी संवाद साधताना गौतमीने सांगितली 'मन की बात' ...

गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार - Marathi News | Case filed against Gautami Patil; Complaint of fraud by the organizer in barshi solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौतमी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल; आयोजकाकडून फसवणूक झाल्याची तक्रार

बार्शी महोत्सवात कार्यक्रम करताना परवानगी न घेता गर्दी जमवून शांततेचा भंग केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता ...