सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
Gutami deshpande: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तिने घरी आलेल्या एका नव्या पाहुण्याची ओळख करुन दिली आहे. ...
टेलिव्हिजन मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे (Gautami Deshpande Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. ...
Bhubeej 2021: . सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. ...
माझा होशील ना’ या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे सई ही भूमिका साकारत घरघरात पोहचलीये. या मालिकेमुळे गौतमीला बरीच लोकप्रियता मिळाली. काही महिन्यांपूर्वी य़ा मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. दिवाळीचा सण आलाय आणि दिवाळीच्या सुट्यांच्या निमित्ताने ...