लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी देशपांडे

गौतमी देशपांडे ( Gautami Deshpande News ) , मराठी बातम्या

Gautami deshpande, Latest Marathi News

 सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही  महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.   
Read More
फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या - Marathi News | Gautami deshpande share her photos with sister mrunmayee deshpande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या या सख्या बहिणी आज करतायेत मराठी इंडस्ट्रीवर राज्य, ओळख पाहू कोण आहेत त्या

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही? - Marathi News | gautami deshpande childhood picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही चिमुकली प्रसिद्ध मालिकेत साकारतेय मुख्य भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

या अभिनेत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण करून खूपच कमी वेळ झाला असला तरी तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

'माझा होशील ना' सई आदित्य सोडणार मामांची साथ, वेगळा थाटणार का संसार ? - Marathi News | New twist will come in serial majha hoshil na | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा होशील ना' सई आदित्य सोडणार मामांची साथ, वेगळा थाटणार का संसार ?

सई आणि आदित्य ह्याच मामांपासून वेगळे होणार आहेत ...

गौतमी देशपांडेचा नवा लूक पाहिलात का ?, सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतेय टक्कर - Marathi News | Gautami deshpande shares her new look on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी देशपांडेचा नवा लूक पाहिलात का ?, सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

'माझा होशील ना या' मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

'माझा होशील ना या' मालिकेत सईच्या लेटेस्ट फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती, म्हणतेय - ये है रेशमी जुल्फों... - Marathi News | Maza hoshil na fame gautami deshpande shares her latest photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा होशील ना या' मालिकेत सईच्या लेटेस्ट फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती, म्हणतेय - ये है रेशमी जुल्फों...

'माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. ...

'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना - Marathi News | Badminton competition between mazha hoshil na fame sai and dada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझा होशील ना' मालिकेतील सई आणि दादा मामांमध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना

मालिकेतील सगळीच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. ...

मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | mrunmayee deshpande gautami deshpande both are good singers, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी आणि गौतमी देशपांडे दोघीही आहेत चांगल्या गायिका, पाहा हा व्हिडिओ

त्या दोघीही खूप चांगल्या गायिका असून त्यांचा एक गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली, व्हिडिओद्वारे सांगितला अनुभव - Marathi News | Gautami Deshpande Shares Car Accident Incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी देशपांडे अपघातातून थोडक्यात बचावली, व्हिडिओद्वारे सांगितला अनुभव

गौतमीचा नुकताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात होणार होता. ...