सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Read More
अभिनयाबरोबरच गौतमीची एक वेगळी बाजू आता प्रेक्षकांसमोर आली आहे. आतापर्यंत पडद्यावर अभिनय केलेल्या गौतमीला गाताना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. ...
Gautami deshpande: चिन्मय मांडलेकरने यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार नसल्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयावर आता गौतमीने तिचं मत मांडलं आहे. ...