शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : ४ पदार्थ घेऊन घरीच तयार करा NPK खत, तुमची छोटीशी बाग काय बहरेल-येतील फुलंच फुलं

सखी : पावसाळ्यात घरभर माशा-चिलटं? ५ रोपं घरात ठेवा, कुबट वास आणि कोंदटपणाही जातो चटकन

सखी : सिखो ना .. झाडांची भाषा! पानंच सांगतात, त्यांना काय हवंय-पाहा कशी ओळखायची लक्षणं..

सखी : वाळून गेलेल्या रोपालाही ८ दिवसांतच फुटतील नवी पानं! रोपांना हिरवंगार करणारं द्या 'हे' खास टॉनिक

सखी : कुंडीतली घट्ट झालेली माती बदलायला वेळ नाही? घ्या उपाय, माती होईल भुसभुशीत- रोपंही वाढतील जोमानं

सखी : येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

सखी : घराच्या खिडक्या-बाल्कनीत कबुतरांचा उच्छाद? कुंडीत लावा ६ रोपं - कबुतर फिरकणार देखील नाही...

सखी : बदलत्या ऋतुमुळे मोगऱ्याला बहर नाही? २ रुपयांची वस्तू देते कुंडीतल्या रोपाला ताकद-मोगरा बहरेल फुलांनी

सखी : पावसाळ्यात डास वाढण्याआधीच घरात लावा ५ रोपं! डास तुमच्या घराकडे फिरकणारच नाहीत

सखी : उन्हामुळे तुळशीचे रोप सुकले, कोमेजून गेले? ८ टिप्स -उन्हाळ्यातही तुळशीचे रोप राहील हिरवेगार...