घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात. Read More
झाडांना पाणी देणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळतं. पण किती पाणी घालावं आणि केव्हा घालावं, हे समजत नाही. त्यामुळे कधी झाडांना अतिपाणी होतं तर कधी झाडं सुकून जातात. ...
पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की कुंडीमधल्या मातीला कीड लागते किंवा वाळवी लागते अणि झाडं सुकतात. असं झालं तर लागेचच माती फेकून देऊ नका. काही सोपे उपाय करून बघा. ...
भाद्रपद महिन्याची सुरुवात होताच सुवासिनींना हरितालिका पुजनाचे वेध लागतात. हरितालिका पुजनात वेगवेगळ्या पत्री वाहण्याचे खूप महत्त्व आहे. यापैकीच एक आहे रुईचे फुल. ...
Gardening Tips : तुळशीच्या रोपाशी लोकांचा विश्वास जोडलेला आहे. म्हणून तुम्ही या वनस्पतीची पूजा नक्कीच करा. पण तुळशीची पानं तोडण्याचा प्रयत्न करु नका. ...