शहरात प्रक्रिया करण्यात आलेला कचरा हर्सूल सावंगी तलावाजवळ मागील दोन दिवसांपासून टाकण्यात येत आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला. वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्क ...
सध्या देशात इंदौर सुंदर व स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जात आहे. तेथील प्रशासन कशा पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे याचा अभ्यास करण्यासाठी जिल्हाधिकारी, नवीन येणारे मनपा आयुक्त व महापौर इंदौरला जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी द ...
मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. ...
वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. ...
कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. ...