कचरा टाकण्यास विरोध करणाºया ४० ते ५० जणांविरोधात रविवारी गुन्हा नोंदविल्यानंतर सोमवारी सायंकाळी पुन्हा कच-यास विरोध करण्यासाठी जमलेल्या १०० नागरिकांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. ...
शहरातील कचरा समस्या पाच महिन्यांपासून सुटता सुटत नाही. परिणामी सगळ्या शहराचा उकिरडा झाला असून, ऐन पावसाळ्यात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या सगळ्या भयावह परिस्थितीवर उपाय शोधण्याऐवजी राजकारणी आणि प्रशासन एकमेकांवर चिकलफेक करण्यात गुंतले आहेत. दरम् ...
‘गली गली में शोर हैं... सेना-भाजप चोर हैं, कहाँ गये भाई कहाँ गये... अच्छे दिन कहाँ गये, जनता के सम्मान में.... काँग्रेस मैदान में’अशा घोषणा देत शहर- जिल्हा काँग्रेसने आज काढलेली कचरा दिंडी लक्षवेधी ठरली ...