लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार - Marathi News | Crises of Garbage collection in Nagpur! Kanak's contract ends on 15th | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार

स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महा ...

कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश - Marathi News | Penalties for those who throw in the streets garbage : Directives in the Guardianship Dialogue Program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश

शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या ...

KDMCतील 'या' 52 सोसायट्यांचा लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा   - Marathi News | KDMC : 52 socities will boycott on lok sabha and vidhan sabha elecion for opposing Barave garbage dumping site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :KDMCतील 'या' 52 सोसायट्यांचा लोकसभा-विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा  

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे शास्त्रोक्त भरावभूमी कचरा प्रकल्पास बारावे परिसरातील जवळपास 52 सोसायट्यांमधील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. हा प्रकल्प नागरी वस्तीलगत राबवू नये. प्रकल्प राबविल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्य ...

घनकचऱ्याच्या ‘डीपीआर’साठी १७२ कोटी मंजूर - Marathi News | 172 crore sanctioned for solid waste DPR | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घनकचऱ्याच्या ‘डीपीआर’साठी १७२ कोटी मंजूर

अकोला: स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत घनकचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ‘डीपीआर’(प्रकल्प अहवाल)तयार करण्याचे राज्य शासनाचे निर्देश होते. त्यानुषंगाने राज्यातील चार महापालिकांसह नऊ शहरांनी सादर केलेल्या ‘डीपीआर’ला मंजूरी देत मुख्य ...

खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा! - Marathi News | green tribunal rule break; corporation employee fire the garbage | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात हरित प्राधीकरणाच्या नियमांना हरताळ;  पालिका कर्मचाऱ्यांनीच पेटविला कचरा!

खामगाव :  राष्ट्रीय हरित प्राधीकरणाची बंदी झुगारून खामगावात पुन्हा एकदा कचरा जाळण्यात आला. १६ जानेवारी रोजी डंपींग ग्रांऊडवरील कचरा पेटविण्यात आल्यानंतर शहरातील उघड्यावरील कचऱ्याची जाळूनच विल्हेवाट लावल्या जात आहे. ...

अनेक शहरांत कचराकोंडी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Garbage in many cities; Civil health risks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक शहरांत कचराकोंडी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

घनकचरा प्रक्रिया प्रकल्प मार्गी न लागल्याने राज्यातील जवळपास प्रत्येक शहरात कचऱ्याचे डोंगर तयार झाले असून, त्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...

आज पहाटेपासून धावतील कचरा संकलनाची वाहने - Marathi News |  Today's Garbage Collection Vehicle Runs From Dawn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज पहाटेपासून धावतील कचरा संकलनाची वाहने

प्रत्येक नागरिकाच्या घरातून कचरा संकलन करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठरविले आहे. अत्यंत मायक्रो प्लॅनिंग करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. ...

भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली - Marathi News | Meira-Bhinder's garbage dispute with Bhiwandi soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीसह मीरा-भाईंदरचा कचराप्रश्न लवकरच निकाली

नगरविकासचे ८०.४२ कोटींचे अनुदान; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास मान्यता ...