शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेड ...
बायोगॅस निर्मितीमधून प्रत्येकी १०० पथदिवे रोज लावले जातात असा दावा प्रशासनाने केला आहे. परंतू, विद्यूत विभागाच्या सूत्रांनी अद्याप एकही दिवा अशा प्रकारे लागला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ...
भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. ...
कोणतीही प्रक्रिया न करता शेकडो किलो कचरा टाकणाऱ्या शहरातील मंगल कार्यालयांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांच्या व्यवस्थापनाने धडा घेण्याची वेळ आली आहे. ...
मीरा भाईंदर महापालिकेच्या कचरा उचलणाराया ठेकेदाराच्या कॉम्पॅक्टर व टॅम्पोमधून ओल्या कचऱ्यातले घाणेरडे पाणी रस्त्यावर सांडून दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याच्या समस्याने शहरातील नागरिक त्रस्त आहेत ...