शहरातून दररोज उचलल्या जाणाºया कचºयातून दहा टन बायोगॅस उत्पादित करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून बोरवंड परिसरात उभारला जात असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता मनपाने वर्तविली़ ...
शहरातील कचरा संकलन योग्यप्रकारे व्हावे,यासाठी दोन स्वतंत्र कंपन्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शहरात कचरा संकलनाची नवी यंत्रणा कार्यरत होण्याची शक्यता आहे. ...
‘तुम्ही फेकलेला कचरा कुणाचा जीव तर घेत नाही ना’, असा थेट प्रश्न विचारत एक भावस्पर्शी लघुपट शासकीय विज्ञान संस्थेच्या फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. ...