लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कचरा प्रश्न

कचरा प्रश्न

Garbage disposal issue, Latest Marathi News

अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतला कचरा - Marathi News | Garbage poured on officers' tables | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांच्या टेबलवर ओतला कचरा

मनमाड नगरपालिकेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरात विविध समस्यांसह घाणीचे साम्राज्य पसरल्याचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी पक्षासह सर्वच नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रशासनाला धारेवर धरले. संतप्त नगरसेवकांनी अधिकाºयांच्या टेबलावर घाण व कचरा टाकून ...

‘आओ अपना शहर बनायें’; शहर बदलाची प्रक्रिया सुरू - Marathi News | 'Come build your city'; The process of city change begins - Astikkumar Pandey, Municipality Commissioner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘आओ अपना शहर बनायें’; शहर बदलाची प्रक्रिया सुरू

‘लोकमत’ कार्यालयास शुक्रवारी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसोबत त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा के ...

नाशिकमध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या गळ्यात कच-याचे हार - Marathi News | Nashik: Nashik garbage necklace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मनपा अधिकाऱ्यांच्या गळ्यात कच-याचे हार

नाशिक- सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक ड ...

शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे - Marathi News | Start Movement to make the city beautiful: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

जागोजागी साचलेला कचरा, तुटलेले दुभाजक, फुटपाथचा अभाव, रस्त्याच्या कडेला उभ्या भंगार वाहनांचा उल्लेख ...

तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान - Marathi News | So NMC will not take household waste! Commissioner's Order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर मनपा घेणार नाही घरातील कचरा! आयुक्तांचे फर्मान

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांना शिस्त लावण्यासाठी घरातूनच विलगीकृत स्वरूपात कचरा देण्याचे फर्मान काढले आहे. ...

कचरा संकलन करारावर नागपूर मनपात  साधी चर्चाही नाही! - Marathi News | Nagpur is not a simple discussion on garbage collection agreement! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कचरा संकलन करारावर नागपूर मनपात  साधी चर्चाही नाही!

प्रभागात कचरागाडी येत नाही, कमी आकाराच्या गाड्या आहेत. कनकच्या कर्मचाऱ्यांना का समावून घेतले नाही, अशा स्वरूपाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. विरोधकांनी महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करण्याचे सोडून प्रभागातील समस्या मांडल्या. ...

टिपरवरील चालकांचे काम बंद आंदोलन : कचरा उठावाचे काम ठप्प - Marathi News | Driver's work closed movement on tipper | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टिपरवरील चालकांचे काम बंद आंदोलन : कचरा उठावाचे काम ठप्प

कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिपरवर चालकांनी शनिवारी सकाळी काम बंद आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाल्या नसल्यामुळे त्यांनी हा पवित्रा घेतला. ...

कचरा प्रक्रियेसाठी पालिकेचे अतिरिक्त सव्वा कोटी खर्ची पडणार - Marathi News | The municipality will have to spend an 1crores 25 lakhs for waste processing on garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा प्रक्रियेसाठी पालिकेचे अतिरिक्त सव्वा कोटी खर्ची पडणार

कचऱ्यावर पालिकेचे प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत तीन-चार महिन्यासाठी काम देण्याचा निर्णय.. ...