लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणपती 2025

Lord Ganpati News in Marathi | गणपती मराठी बातम्या

Ganpati, Latest Marathi News

आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था - Marathi News | Arrange arrangements for statue collection on ITI pool ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था

गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ...

नाशिक शहरात यंदा  ३७ मौल्यवान गणेश मंडळे - Marathi News |  37 valuable Ganesh Mandals in Nashik city this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात यंदा  ३७ मौल्यवान गणेश मंडळे

: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...

'अमेरिकन संसदे'समोर मराठीजनांनी साकारला बाप्पा, 36 वर्षांची परंपरा - Marathi News | Ganpati bappa's the 36-year tradition of the Marathi people ,Ganpati in front of 'American Parliament' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अमेरिकन संसदे'समोर मराठीजनांनी साकारला बाप्पा, 36 वर्षांची परंपरा

गणेशोत्सवाची धूम गेल्या 8 दिवसांपासून देशभरात दिसून येत आहे. मात्र, साता समुद्रापारही बाप्पांचे तितक्याच मनोभावे आणि पारंपरिक रितीरिवाजात पूजा केली जात आहे. ...

सन्मान ज्येष्ठांचा! आजोबांच्या हस्ते 'आजोबा गणपती'च्या देखाव्याचे उद्घाटन - Marathi News | Honorable senior! Opening the scene with senior citizen of ajoba ganpati in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सन्मान ज्येष्ठांचा! आजोबांच्या हस्ते 'आजोबा गणपती'च्या देखाव्याचे उद्घाटन

शहरातील आझाद गणेश मंडळाची स्थापना 1942 झाली आहे. या मंडळाच्या मानाच्या आजोबा गणपतीने यंदा 77 व्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त मंडळातील तरुण कार्यकर्त्यांनी ...

साता समुद्रापार गणरायाचा गजर, साऊथ फ्लोरिडातही 'गणपती बाप्पा मोरया' - Marathi News | 'Ganapati Bappa Morya' in South Florida | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साता समुद्रापार गणरायाचा गजर, साऊथ फ्लोरिडातही 'गणपती बाप्पा मोरया'

फ्लोरिडा येथील अभिषेक देशपांडे, अदित्य कुरडे, भावेश महंते, नेहा सावंत, राजेश्वरी पाटील, सर्वेश वेदक, विनय राय यांनी पुढाकार घेऊन फ्लोरिडामध्ये दीड दिवसीय गणेशोत्सव साजरा केला. ...

वारीतून होणार गणेशाचे विसर्जन - Marathi News | Varanja will be released from Varanasi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वारीतून होणार गणेशाचे विसर्जन

कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा - Marathi News | Public relations with the public with Ganesh Mandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांसोबत सार्वजनिक गणेश मंडळांचा सलोखा

मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांतील सलोखा वाढण्यासाठी बहुतेक मंडळे आता पुढे येऊ लागली आहेत. ...

मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र - Marathi News | Muharram and Ganeshotsav together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र

बजरंगआळीमधील कुंभार टेकडी तालीम सार्वजनिक ट्रस्टतर्फे तब्बल ११४ वर्षांपासून गणेशोत्सव आणि मोहरम उत्सव एकत्र साजरे केले जातात. ...