शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार?

पुणे : पुणे म्हंटल्यावर चर्चा, वादविवाद होतातच, पण काळजीचे कारण नाही; गणेश मंडळांचे वाद मिटतील

कोल्हापूर : बाप्पाच्या आधीच नारळ भडकला; दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये चिंता 

कोल्हापूर : गणेशोत्सव मिरवणुका मध्यरात्री बारालाच बंद, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांची गुन्हे आढावा बैठकीत सूचना

मुंबई : Public Holiday: दहीहंडी अन् अनंत चतुर्दशीच्या सुट्ट्यांची तारीख बदलली; सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला दोन सुट्ट्यांचा बोनस

पुणे : Pune Ganpati Visarjan: विसर्जन मिरवणूक प्रस्थान सकाळी ७ वाजता; कसबा पेठेतील मंडळाच्या फ्लेक्सची पुण्यात चर्चा

मुंबई : यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!

कोल्हापूर : गणेशोत्सवात कोल्हापूमध्ये लेसर लाइटला बंदी, नियम मोडल्यास थेट फौजदारी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पुणे गणपती विसर्जन मिरवणूक! गणेश मंडळाचे पदाधिकारी व पोलिसांच्या बैठकीत तोडगा निघू शकला नाही

सातारा : आनंदाच्या शिधाचा नाही पत्ता; गौरी-गणपतीचा सण तीन आठवड्यावर, गोरगरिबांसमोर मोठा प्रश्न उभा