Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने निवडणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून, विविध ठिकाणी गणेशमूर्ती दान करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तर दुसरीकडे अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात ...
गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली. ...
दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आ ...
अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र व ...
लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आ ...
पेशवेकाळापासून भाद्रपदातील गणेशोत्सव चतुर्थीपासून दशमीपर्यंत थाटाने साजरा होत असे. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. यात सर्वांनी एकत्रित येऊन इंग्रजी सत्तेचा बीमोड करावा, ...