बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
सांगली शहरातील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची प्रतिष्ठापना शुक्रवारी अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात करण्यात आली. ...
रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ठेवून चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होवू द्यायचा नाही, असा चंग रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी बांधून गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात प्रथम ...