बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
दरवर्षी प्रसिध्द मंदिराची हुबेहुब प्रतिकृती पाहण्याची संधी गणेशभ्क्तांना उपलब्ध करून देणारे वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षी शिर्डिच्या साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी निमित्त साईबाबांचे समाधी मंदिराची हुबेहुब प्रतिकृती ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा मराठीतून दिल्या आहेत. ...