Ganeshotsav, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२३ स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले आहेत. ...
मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला. ...
यामध्ये केरळ येथील चेंडा वाद्यांसह कर्नाटकातील धनगरी ढोल, महिलांचे लेझीम पथक, ताशा, घुमक, हलगीचा समावेश होता. ...
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला. ...
अभिनेत्री स्पृहा जोशी, अमृता खानविलकर यांच्या सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. ...
गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. ...
सध्या सर्वत्र मोठ्या जल्लोषात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जात आहे. ...
हिंदीची अवस्था बिकट; एकही मराठी सिनेमा नाही ...