lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश विसर्जन

गणेश विसर्जन

Ganesh visarjan, Latest Marathi News

खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त - Marathi News | In Khamgaon, the immersion of the beloved father began in peace, proper police arrangements | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात लाडक्या बाप्पांच्या विसर्जनाला शांततेत सुरुवात, चोख पोलीस बंदोबस्त

इच्छित मनोकामना पूर्ण करणाºया विघ्नंहत्यार्ला अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवारी खामगावात श्रध्देचा निरोप देण्यात आला. ...

वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ  - Marathi News | Ganesh Immersion Procession starts in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमात गणेश विसर्जन मिरवणुकीस धडाक्यात प्रारंभ 

आगळीवेगळी परंपरा लाभलेल्या वाशिमच्या गणेश विसर्जन मिरवणूकीस शुक्रवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. ...

गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प - Marathi News | Ganesha devotees will be welcomed in front of the mosque Muslim brothers will give roses | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प

गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे. ...

Ganesh Visarjan 2022: बाप्पा आज्ञा असावी... राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही जल्लोष! - Marathi News | Ganesh Visarjan 2022 mumbai and pune ganesh procession began across the state lalbaugcha raja visarjan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाप्पा आज्ञा असावी...राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; मुंबईचा राजा निघाला, पुण्यातही थाट

Ganesh Visarjan 2022: राज्यात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचा पाहुणचार घेऊन आज बाप्पा निरोप घेत आहेत. दहा दिवसांच्या सेवेनंतर राज्यात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ...

Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण! - Marathi News | Anant Chaturdashi 2022: Why bid farewell to Bappa by saying 'Come early next year'? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022: 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत बाप्पाला निरोप का द्यायचा? जाणून घ्या कारण!

Anant Chaturdashi 2022: बाप्पा येण्याचा आनंद आणि तो जाण्याचे दुःखं शब्दात मांडता येणार नाही, पण निरोप हा दिलाच पाहिजे कारण...  ...

Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर अनंताचा धागा अवश्य बांधा; त्यामुळे होणारे लाभ आणि त्याचे व्रत जाणून घ्या! - Marathi News | Anant Chaturdashi 2022 : Must tie the thread of Anant on the occasion of Anant Chaturdashi; Know its benefits and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022 : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर अनंताचा धागा अवश्य बांधा; त्यामुळे होणारे लाभ आणि त्याचे व्रत जाणून घ्या!

Anant Chaturdashi 2022 : ज्यांना वारंवार अपयशाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी उद्या अनंताचा धागा अवश्य बांधा! ...

गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना - Marathi News | Incident in Koproli, Panvel taluka, where two people who had gone for Ganesh immersion were carried away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना

कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. ...

Anant Chaturdashi 2022: श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनीसुद्धा केले होते अनंत चतुर्दशीचे व्रत; त्यांना काय लाभ झाला? वाचा! - Marathi News | Anant Chaturdashi 2022: At the behest of Lord Krishna, the Pandavas also Performed the Anant Chaturdashi vow; What did they gain? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Anant Chaturdashi 2022: श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनीसुद्धा केले होते अनंत चतुर्दशीचे व्रत; त्यांना काय लाभ झाला? वाचा!

Anant Chaturdashi 2022: काही व्रतं काळानुकाळ चालत आलेली आहेत, यावरून ती किती फलदायी आहेत हे लक्षात येते! ...