विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहराच्या विविध भागात दोन गटांमध्ये मारामाऱ्या, विसर्जन करायला जाणा-या नागरिकांवर कोयत्याने वार करून जखमी करणे, पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, पोलीस चौकीत गोंधळ घालण्याचे प्रकार घडले. ...
पिंपरी शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही गणरायाला निरोप दिला. जल, ध्वनी, वायुप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. ...
मित्र व इतरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत चौघे गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी खोल पाण्यात घेऊन गेले. त्यातच चौघेही मूर्तीसोबत प्रवाहात आले आणि वाहू लागले. त्यात तिघे कसेबसे बचावले. मात्र, एक जण कन्हान नदीच्या प्रवाहात वाहून गेला. ही घटना खापरखेड ...
येथील खुनी नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने गणेश विसर्जनासाठी नदीत गेलेले युवक सोमवारी रात्री नदीत बुडाले. मंगळवारी एकाचा मृतदेह हाती आला. उर्वरित दोघांना शोधण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. ...
शहरातील तलावांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी महापालिकेने गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरण संघटनांच्या मदतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती केल्यानंतरही फुटाळा तलावामधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसात महान ...
मिरजेतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीच्या समारोपावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत अस्सल पंजाबी व महाराष्ट्रीयन नृत्य अदाकारी सादर करीत पोलीस दल, गणेशभक्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांची मने जिंकली. सर्वांनी ...