गणेशोत्सात गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने यंदा जिल्ह्यातील ४१६ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तर ९५४ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून पाच हजार २०७ घरांत गणपतींची स्थापना ...
Ganesh Chaturthi 2019 : एखादं नवीन काम सुरू करण्याआधी श्रीगणेशाची पूजा करण्यात येते. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाला मोदक फार आवडतात. अशातच बाप्पा घरी आला की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात ...
कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली. ...
प्रलयकारी महापुराने फूलशेतीचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेल्या फुलांच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झालेल्या आहेत; त्यामुळे सध्या बाजारात फुलांची आवक एकदमच मंदावली असून, दरात मोठी वाढ झाली आहे. ‘झेंडू’, ‘निशिगंध’, ‘गलाटा’ ही फुलेच ...
कोकणातील महत्वपूर्ण अशा आनंददायी गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाने जोर धरला आहे. तर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील घराघरात स्फूर् ...