लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गडचिरोली

गडचिरोली

Gadchiroli, Latest Marathi News

बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना ‎दणका; भाताच्या पाच वाणांवर बंदी! - Marathi News | Companies selling bogus seeds face a blow; Five varieties of rice banned! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना ‎दणका; भाताच्या पाच वाणांवर बंदी!

​गडचिरोलीतील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई; ५२० विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द ...

‎माओवाद्यांच्या अखेरचा गडात पोलिसांची 'गुढी', ‎अतिदुर्गम बंगाडीत २४ तासांत पोलिस ठाणे ! - Marathi News | Police 'shelter' in the last stronghold of Maoists, police station in remote Bangadi within 24 hours! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎माओवाद्यांच्या अखेरचा गडात पोलिसांची 'गुढी', ‎अतिदुर्गम बंगाडीत २४ तासांत पोलिस ठाणे !

Gadchiroli : नक्षलवाद्यांचा शेवटचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि अतिशय दुर्गम असलेल्या भामरागड तालुक्यातील 'बंगाडी' परिसरात गडचिरोली पोलिसांनी १९ मार्च रोजी ऐतिहासिक कामगिरी फत्ते केली. ...

‎'​भूपती'च्या धक्क्यानंतर चळवळ खिळखिळी, ११ जणांनी केले आत्मसमर्पण - Marathi News | Movement in disarray after 'Bhupati' setback, 11 people surrender | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‎'​भूपती'च्या धक्क्यानंतर चळवळ खिळखिळी, ११ जणांनी केले आत्मसमर्पण

Gadchiroli : सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह साजरा होत असताना, गडचिरोलीच्या जंगलातून एक मोठी आणि सुखद बातमी समोर आली आहे. माओवादाच्या अंधकारातून बाहेर पडत ११ जहाल माओवाद्यांनी १९ मार्च रोजी जिल्हा पोलिस दलासमोर आत्मसमर्पण केले. ...

विदर्भात पावसासह गारपिटीचा तडाखा ! मेळघाट आणि गडचिरोलीत वादळासह पाऊस, पिके जमीनदोस्त - Marathi News | Vidarbha hit by hailstorm with rain! Rain with storm in Melghat and Gadchiroli, crops destroyed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भात पावसासह गारपिटीचा तडाखा ! मेळघाट आणि गडचिरोलीत वादळासह पाऊस, पिके जमीनदोस्त

Amravati : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १७ मार्चपासून विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला होता. या इशाऱ्याचा प्रत्यय मेळघाटात पाहायला मिळत असून, बुधवारी सायंकाळी चिखलदरा तालुक्यातील मध्यप्रदेश सीमावर्ती भागासह बोदू आणि लाखेवाडा परिसरात जोर ...

'पीएम किसान'चा हप्ता आला; तुम्हाला मेसेज मिळाला का नाही ? - Marathi News | 'PM Kisan' installment has arrived; did you not receive the message? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'पीएम किसान'चा हप्ता आला; तुम्हाला मेसेज मिळाला का नाही ?

Gadchiroli : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतीक्षित २२ वा हप्ता अखेर १३ मार्च रोजी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. जिल्ह्यात देखील या योजनेंतर्गत दीड लाखांवर शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ...

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर गावात पोहचली बस; गडचिरोलीच्या 'या' गावात वाद्ये वाजवून केले बसचे स्वागत - Marathi News | After 79 years of independence, a bus reached the village; Gadchiroli's 'this' village welcomed the bus by playing musical instruments | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतर गावात पोहचली बस; गडचिरोलीच्या 'या' गावात वाद्ये वाजवून केले बसचे स्वागत

Gadchiroli : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षानंतरही ज्या भागातील नागरिकांनी केवळ डोंगरदऱ्या आणि पायवाटा पाहिल्या, तिथे आज पहिल्यांदाच राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे दर्शन झाले. ...

Gadchiroli Crime: फर्निचरचा वाद विकोपाला; डोळ्यात तिखट फेकून तरुणाची निर्घृण हत्या! - Marathi News | Gadchiroli Crime: Furniture dispute turns violent; Young man brutally murdered by throwing chili powder in his eyes! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फर्निचरचा वाद विकोपाला; डोळ्यात तिखट फेकून तरुणाची निर्घृण हत्या!

गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. ...

नात्याची गाठ बांधून परतताना नियतीचा घाला, धावत्या दुचाकीने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू - Marathi News | Fate strikes while returning from a wedding, dies after being caught on fire by a running bike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नात्याची गाठ बांधून परतताना नियतीचा घाला, धावत्या दुचाकीने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू

Gadchiroli : नात्याच्या गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर नियतीने घाला घातला. आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना वाटेतच दुचाकीने पेट घेतला अन् यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला. ...