भौगोलिकदृष्ट्या विस्तिर्ण पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यावासीयांना वैद्यकीय सुविधेच्या बाबतीत अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी दूर करण्यासाठी या जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज)...... ...
पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी वीज योजना ‘सौभाग्य’ला यशस्वी करण्यासाठी येत्या १५ आॅक्टोबरपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक संभाव्य लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक, भालचं ...
कमलापूर पासून २२ किमी अंतरावर असलेल्या दामरंचा गावाला जाताना अनेक नदी, नाले पडतात. या नाल्यांवर पूल नाही. परिणामी पावसाळ्यात जीव धोक्यात घालून गाव गाठावे लागते. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ...
घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने प्रयत्न चालविले असले तरी ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करताना नगर परिषदेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी बराच मनुष्यबळ लागत असून नगर परिषदेचा पैसा खर्च होत आहे. त्यानंतरही कचऱ्याचे वर्गीक ...
अॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्री ...
केरळ राज्यात आलेल्या पूर परिस्थितीमुळे केरळवासीयांवर मोठे संकट कोसळले आहे. मनुष्य व वित्तहानी झाली असून तेथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत केरळवासीयांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीकरांनी पुढाकार घेतला आहे. ...