तब्बल १५६ वर्षांपूर्वी आपल्या पणजोबांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्यासाठी वयाची ८० पार केलेल्या पणतूंनी आॅस्ट्रेलियावरून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा गाठले आणि पणजोबांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
जिल्ह्यातील खराब रस्ते नेहमीच चर्चेचा विषय असतात. दुर्गम भागातीलच नाही तर काही प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राज्य महामार्गांचीही दुरवस्था झाली आहे. पण काही महिन्यातच या खड्डेमय रस्त्यांचे रूप पालटणार आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले. ...
जिल्ह्यातील वडसा-गडचिरोली जिल्ह्यातील ५२ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे. या रेल्वे मार्गासाठी ८८.१२५६ हेक्टर आर. जागा संपादित केली जाणार आहे. ...
जिल्हा पोलीस प्रशासन व उपपोलीस स्टेशन जिमलगट्टाच्या वतीने गुरूवारी जिमलगट्टा येथे बिरसामुंडा जयंतीनिमित्त महिलांचा जनजागरण मेळावा तसेच आदिवासी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या मेळाव्यात अनेक आदिवासी महिलांच्या समुहाने रेला व इतर पारंपरिक नृत्य सादर करून ...