पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सेनेला मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सिंडीकेट बँकेत आर्मी वेलफेअर फंड नावाने हे खाते असून, अभिनेते अक्षयकुमार यांच्या सूचनांवर पंतप्रधानांनी ह ...
राज्य सरकारने शुक्रवारी नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी आणखी ७५ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. आतापर्यंत राज्याने या मार्गाला ८६६ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. ...
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी आणि रुग्णाकडूनही पैसे उकळत असल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कार्यकारिणी समितीने शहरातील आठ मोठ्या रुग्णालयांना साहाय्यता निधीतून वगळले आहे. विशेष म्हणजे, ...
गत वर्षीच्या खरीप हंगामात शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासन संवेदनशील आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, ...
जिल्हा वार्षिक योजनेत शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यापैकी केवळ ५२.१९ कोटी रुपयांचाच खर्च झाला आहे. आगामी काळात आचारसंहिता लागणार असल्याने तत्पूर्वी हा निधी खर्ची पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी कामाला गती देण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी रुचेश जय ...