लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निधी

निधी

Funds, Latest Marathi News

शेतकऱ्यांना मिळणा-या दुष्काळी अनुदानाला आॅनलाईनचा खोडा - Marathi News | Farmers still waiting of subsidy due to obstacles in online | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांना मिळणा-या दुष्काळी अनुदानाला आॅनलाईनचा खोडा

चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे. ...

मराठवाड्यात ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांना चारा - Marathi News | Fodder for 4 lakh 83 thousand 911 animals in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ४ लाख ८३ हजार ९११ जनावरांना चारा

शेतकऱ्यांना जून २०१९ अखेरपर्यंत जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. ...

सलग तीन वर्षांपासून बारगळल्या ‘समाजकल्याण’च्या अनेक योजना - Marathi News | Several schemes of 'social welfare' have been delayed for three consecutive years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलग तीन वर्षांपासून बारगळल्या ‘समाजकल्याण’च्या अनेक योजना

योजनांमध्ये सतत बदल करण्याच्या मानसिकतेमुळे अडले घोडे  ...

मनपाला दिवाळखोरीतून बाहेर काढा; शासनाकडून बिनव्याजी कर्जासाठी प्रयत्न - Marathi News | Take out municipal bankruptcy; Taking the favor from municipality for non-interest loans by state goverment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनपाला दिवाळखोरीतून बाहेर काढा; शासनाकडून बिनव्याजी कर्जासाठी प्रयत्न

शासकीय वित्तीय संस्थांकडून बिनव्याजी कर्ज द्यावे, अशी मागणी महापौरांतर्फे मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. ...

मराठवाड्यात चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपयांचे अनुदान  - Marathi News | 111 crores grant for fodder camps in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपयांचे अनुदान 

अनुदानात १०३ कोटी रुपये एकट्या बीड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. ...

जालना जिल्हा परिषदेचा सोळा कोटींचा निधी गेला परत - Marathi News | Jalna Zilla Parishad's contribution of 16 million rupees went back | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा परिषदेचा सोळा कोटींचा निधी गेला परत

ग्रामीण भागातील विकास कामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षांसाठी आलेला जवळपास १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासन तिजोरीत परत पाठविण्यात आला असल्याची माहिती वित्त विभागाकडून देण्यात आली आहे. ...

मराठवाड्याचा विकास समन्यायी तत्वावर व्हावा - Marathi News | Development of Marathwada should be on the basis of equality | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठवाड्याचा विकास समन्यायी तत्वावर व्हावा

मराठवाड्याच्या विकासाबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा ...

सन्मान योजनेची टोलवाटोलवी; रक्कम खात्यात जमा होत नसल्याने बळीराजा हताश  - Marathi News | the amount is not deposited in the account of Sanman Scheme, the farmers are frustrated in Soygaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सन्मान योजनेची टोलवाटोलवी; रक्कम खात्यात जमा होत नसल्याने बळीराजा हताश 

टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. ...