शौचालयांच्या साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झालेला सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित न करता थेट ठेकेदाराच्या खात्यावर वर्ग केल्याचा प्रकार चौकशीत समोर आला असून, या प्रकरणात आतापर्यंत ४ अधिकाऱ्यांचे निलंबन झाले असून, आता चार ग्रामसेवका ...
राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांतर्गत देण्यात आलेल्या निधीतून तीन वर्षांत जिल्ह्यात तब्बल ६४ कोटी १९ लाख ८५ हजार रुपयांचा निधी सिंचनाच्या योजनांवर खर्च झाला असून, यातील सर्वाधिक निधी जलयुक्त शिवारमधील कामांसाठीचा आहे़ ...
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सीमाभागातील रुग्णांचा आधारवड म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे (सीपीआर)कडे पाहिले जाते; पण अपुऱ्या निधीअभावी या ‘सीपीआर’चे आरोग्य बिघडले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या ४१ स्थळांचा विकास राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. यापैकी २८ स्थळांसाठी शासनाने तब्बल ३३ कोटी ७८ लाख ६ हजार ...